Thursday, February 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बल्लारपूर शहरात नगरपरिषद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 19, 2026
in Uncategorized
0 0
0
बल्लारपूर शहरात नगरपरिषद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी छञपती शिवाजी महाराज यांची    जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो 9764268694

बल्लारपूर:_ शहर वंचित बहुजन आघाडी , महिला आघाडी, युवा आघाडी ने आज, 19 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 11.30 वाजता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानवंदना दिली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे, महासचिव गौतम रामटेके, संघटक राकेश पेटकर, कोषाध्यक्ष प्रभूदासजी देवगडे, दुरेश तेलंग, प्रकाश रामटेके, निवृत्ती गायकवाड, अरुण गावंडे, प्रज्ञाताई लोंढे, तालुका युवाअध्यक्ष अभिलाष चुनारकर, प्रियंकेश शिंगाडे, बाळू महेश्कर, असलम शेख भाई, संदीप ताकसांडे, संजय बोरकर, परमानंद भडके, आदी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराजांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आले व जयघोष करण्यात आला सोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला याप्रकारे जयंती दिनाप्रसंगी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.

Previous Post

बल्लारपूर शहरात नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरा.

Next Post

मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी कंकडालवार यांनी करून दिली खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी कंकडालवार यांनी करून दिली खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था.

मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी कंकडालवार यांनी करून दिली खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In