Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भगवंतराव माध्यमिकआश्रम शाळा राजाराम येथे अनिस तर्फे मार्गदर्शन संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 22, 2026
in Uncategorized
0 0
0
भगवंतराव माध्यमिकआश्रम शाळा राजाराम येथे अनिस तर्फे मार्गदर्शन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नागपूर राज्याचे कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी –

अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील भगवंतराव माध्यमिक तथा प्राथमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (दाभोडकर) शाखा गडचिरोली चे वतीने अनिसचा कार्यक्रम पार पडला. यात मुख्याध्यापक टि.सी ओडनलवार यांच्या अध्यक्षतेखाली अनिस चे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिस चंद्रपूरचे विनायक रामटेके यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले तर जादुटोणा बाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .
कार्यक्रमास अधिक्षक प्रफूल गेडाम अधिक्षिका शितक होके, पठाण सर प्रविण गोंडाणे , वच्छला बोमांवार पेदापल्ली आदि सहीत भगवंतरावआश्रम शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

जामगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रम उत्सहात साजरा.

Next Post

राजाराम येथे शहीद वीर दिनकर बोदय्या अर्का यांच्या स्मरणार्थ चौकाचे नामकरण सोहळा संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
राजाराम येथे शहीद वीर दिनकर बोदय्या अर्का यांच्या स्मरणार्थ चौकाचे नामकरण सोहळा संपन्न.

राजाराम येथे शहीद वीर दिनकर बोदय्या अर्का यांच्या स्मरणार्थ चौकाचे नामकरण सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In