Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जनता दरबारात’ आम आदमी पार्टीचे निवेदन; शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर कडक कारवाईची मागणी.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 24, 2026
in Uncategorized
0 0
0
जनता दरबारात’ आम आदमी पार्टीचे निवेदन; शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर कडक कारवाईची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो.9764268694

बल्लारपूर (दि. २४ फेब्रुवारी २०२६):

शहरातील उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘जनता दरबार’ प्रसंगी आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे शहराच्या ज्वलंत समस्यांबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना शहरातील मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
शहरातील दहेली, बामणी ते बॉटनिकल गार्डनपर्यंतच्या महामार्गावर व्यापाऱ्यांनी अवैध शेड उभारून अतिक्रमण केले आहे. विशेषतः तीन एक्का गेट आणि जुना बस स्टँड परिसरात दारूच्या दुकानांसमोर लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे सामान्य नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. तसेच, पेपर मिलची लाकूड वाहून नेणारी जड वाहने (ट्रक) रस्त्यावर कुठेही उभी राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी कटा गेट, न्यू बस स्टँड, रेल्वे चौक, बी.टी.एस प्लॉट चौक, जी.एन. कॉलेज चौक, बामणी आणि माऊंट फोर्ट शाळा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, ज्या लॉन, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालयांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही लावून धरली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शहरातील रस्ते सामान्य जनतेसाठी सुरक्षित झालेच पाहिजेत, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र भूमिका घेईल,” असा इशारा शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी दिला आहे.
याप्रसंगी ‘आप’चे शहर उपाध्यक्ष- अफजल अली, संघटन मंत्री- रोहित जंगमवार, प्रवक्ता- आसिफ शेख व इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका मध्ये धम्मदेशना व उपवर – वधु परिचय मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

Next Post

मराठी गौरव भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्याने माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
मराठी गौरव भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्याने माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.

मराठी गौरव भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्याने माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In