Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगिती करण्याची निवेदनातून गावकऱ्यातून मागणी.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 2, 2026
in Uncategorized
0 0
0
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगिती करण्याची निवेदनातून गावकऱ्यातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन देताना.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*सिरोंचा :-* तालुक्यातील नारायणपूर (येर्रागुंटा मेथम),मेडाराम ,नंदीगाव, चिपुरदुब्बा व रंगय्यापल्ली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण जमीन हटविण्याच्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नागपूर येथील रवी भवन येथे जाऊन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करून कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली.

या गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून आपल्या मालकीच्या व महसूल विभागात नोंद असलेल्या जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत.संबंधित जमिनी त्यांच्या नावावर अभिलेखात नोंद असून,या जमिनीव्यतिरिक्त त्यांच्याकडे अन्य कोणताही उपजीविकेचा स्रोत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मात्र,वनविभागाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे मोजणी करून काही जमीनी वनक्षेत्रात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता नोटिसा बजावून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून अंतिम सीमांकन व प्रक्षेपणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना वनविभागाने घाईघाईने कारवाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जमीन हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई तात्काळ स्थगित करून सखोल चौकशी करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे.

यावेळी राजे साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेत आपण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याशी या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले.

यावेळी भाजप सिरोंचा तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्मकारी,नारायणपूर उपसरपंच अशोक हरी,जेष्ठ नागरिक पंते मालय्या,राजन्ना कडेकरी,संपत कडेकरी,स्वामी टाकूर तसेच शेतकरीवर्ग उपस्थित होते.

Previous Post

उधळूया रंग आनंदाचे, जपूया नाते माणूसकीचे.

Next Post

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न.

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In