Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 2, 2026
in Uncategorized
0 0
0
आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सव संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

– शेणाच्या चकल्या आणि समाजातील दुर्गुण यांचे केले अग्नीदहन.
– पर्यावरण जनजागृती नृत्य व
– नाटिकेनी वेधले लक्ष.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

राजुरा २ मार्च
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काउट्स गाईड्स कब बुलबुल युनिट आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे पर्यावरणपूरक होलिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहरराव साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकर जानवे, अविनाश निवलकर, अल्का सदावर्ते, नेफडो च्या नागपूर विभाग महिला अध्यक्षा सुनैना तांबेकर, महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष रवी बुटले, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे,मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, पालक प्रतिनिधी विजय तलांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवले. कागदी व प्लास्टिक कचरा संकलन करून प्लास्टिक कचरा नगर परिषद राजुरा यांना दिला. पर्यावरणपूरक रंग तयार केले. विशेष म्हणजे शेणाच्या तीन हजार आठशे चकल्या यांचा वापर होळीकरीता करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी मानसी आस्वले व आयुशा आगलावे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री धोटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीवर आधारित नृत्य व नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर पेंटिंग करून विविध संदेश दिले. गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक होलिकोत्सव आदर्श शाळेत साजरा करण्यात येतो. लोप पावत चाललेल्या शेणाच्या चकल्या या लक्षवेधी ठरल्या.

Previous Post

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगिती करण्याची निवेदनातून गावकऱ्यातून मागणी.

Next Post

होळी, रंगपंचमी निमित्याने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालून महिला सुरक्षेकरीता कृती करा. – हिंदू जनजागृती समितीचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
होळी, रंगपंचमी निमित्याने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालून महिला सुरक्षेकरीता कृती करा. – हिंदू जनजागृती समितीचे      पोलिस निरीक्षकांना निवेदन.

होळी, रंगपंचमी निमित्याने होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालून महिला सुरक्षेकरीता कृती करा. - हिंदू जनजागृती समितीचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In