Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 8, 2026
in Uncategorized
0 0
0
मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

भामरागड तालुक्यातील मौजा मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या सोडविणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणे हा होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदरशाह मडावी (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भामरागड)* यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *किशोर बागडे (तहसीलदार, भामरागड)*उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून *मा. माजगदाने (नायब तहसीलदार), सिताराम मडावी (प्रगतशील शेतकरी), मा. राऊत (ता. क्र. अधिकारी), मा. जाधव (भूमिअभिलेख अधिकारी), मा. डोर्लीकर (बचत गट समन्वयक), विकास गेडाम (RI) आणि मा. विजय झाडे (शिक्षक)* उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना *विविध शासकीय योजना, महसूल विषयक सेवा आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांबाबत* मार्गदर्शन केले. तसेच गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिबिराला गावातील नागरिक, शेतकरी व महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Previous Post

युपीएससी परीक्षेत रजत वाळके यांचे उत्तुंग यश;सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गौरव.

Next Post

मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.

मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In