उदघाटक म्हणून बॅंक संचालक अतुल नागूलवार यांचे हस्ते पार.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो.नं. 9420751809.
अहेरी ==
राजाराम येथे आदीवासी विविध कार्यकारी मर्यादित संस्था उपलब्ध होती. मात्र, काही कारणास्तव तीस वर्षापासून बंद पडून होती. त्यामुळे कमलापूर येथे राजाराम परिसरातील रायगट्टा, गोलाकर्जी, खादला, चिरेपली, तिमरम, झिमेला, आदी गावातील शेतकऱ्यांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे शेतकरी बांधव मा. जिह्वाधिकारी साहेब, व टि.डि.सी. कार्यलयाकडे मागणी केले होते. दखल घेत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे झाले आहे.
आज राजाराम येते आदिवासी विविध कार्यकारी संस्था कडून आयोजित उदघाटन कार्यक्रमाला बँक डायरेक्ट श्री. अतुल नागुलवार साचिव गोकुल बट्ट अध्यक्ष सदू पेंदाम,सरपंचा, मंगला आत्राम,उपसरपंच रोशन कम्बगोनिवार, माजी सभापती श्री. भास्कर तलाडे. संचालक अरविंद परकीवार, नारायण
कंबगोणीवार सुरेश जाकेवार, तिरुपती दुर्गे, सतीश निष्तूरी,ग्रामपंचायत सदस्य विनायक आलाम, रमेश पोरतेट, शेतकरी बांधव तिरुपती कुळमेथे, सुरेश सोयाम, आनंदराव वेलादी, मधुकर मोतकुरवार, साईबाबा बोडगेलवार, व्येकटेश अर्का लक्षमन सोयाम, जयराम दुर्गे, मुत्ता पोरतेट लक्षमन आत्राम सूर्यकांत आत्राम, दिपक अर्का, विनोद सिडाम,रोहिदास सोयाम, यशवंत कन्नाके, मलाया कन्नाके साईनाथ दुर्गे अशोक शेगावकर कुशाल आदी उपस्थित होते.
