Wednesday, June 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 12, 2026
in Uncategorized
0 0
0
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694

बल्लारपूर : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय समाजशास्त्र विभागातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्त विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजय भाऊजी कायरकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कोमल चांदेकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थान डॉ. स्वप्निल बोबडे यांनी भूषविले. मंचावर हिंदी विभाग प्रमुख डॉ. पल्लवी जुनघरे व प्रा. सोनाली कायरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . यामध्ये विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन, रक्तगट, शुगर, बीपी तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कोमल चांदेकर यांनी या वयात मुलींना उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल चांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ कु. प्रज्ञा रामटेके, डॉ. हर्ष ओत्सवाल (इंटर्न, Government Medical College Chandrapur), डॉ. फराझ तांबोळी (इंटर्न, Government Medical College Chandrapur) तसेच कु. उर्मिता रॉय (इंटर्न, Sai Paramedical College) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. स्वप्निल बोबडे यांनी स्त्रियांच्या सशक्तीकरणावर आधारित कविता सादर करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

अहेरी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज.

Next Post

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In