मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी ==
अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथराव बाबा आत्राम यांच्या नवीन घराच्या वास्तु निमित्ताने उपस्थित राहून त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाहीन भाभी हकीम तसेच बबलू भैया हकीम व हकीम परिवारीतील सदस्य त्यांना शुभेच्छा देत भेटवस्तू प्रदान करण्यात आले त्यांच्या नवीन निवासस्थानी सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभावे, ही मनःपूर्वक प्रार्थना. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आवर्जून उपस्थित होते.
