मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी ==
अहेरी येथील माँडल स्कूल तर्फे वन्यजीव संवर्धन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. या वेळी माँडल स्कूल अहेरी उपक्रमात आपण वन्यजीव संरक्षण तसेच वनातील बांबूचे संवर्धन या विषयावर शाळेतील विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.तसेच प्रमुख वक्ते म्हणून निसर्ग सखा संस्था गोंडपिपरीचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी प्राणी मात्रा बद्दल शाळेतील विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या वेळी उपस्थित माँडल शाळेचे प्राचार्य प्रमोद रोहणकर उपस्थित होते तर शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष महेश बेज्जकीवार
..शिक्षकवृद शिक्षिका योगिता मडावी,कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका श्रुतिका येगलोपवार,शिक्षक मनोज महाका, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म्हणून राजेश नांगरे उपस्थित होते.
तसेच शाळेतील विध्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
