Friday, May 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 27, 2026
in Uncategorized
0 0
0
पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो 9764268694.

बल्लारपुर:_: राज्यातील जमीनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दुर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय योजना २०२४-२५ अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आलेले आहे. जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशा अदयावत करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर या तालुक्याची पहिल्या टप्यात निवड करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड झाली असून एकूण १८ तालुक्यामध्ये हा अदयावतीकरणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. जमीनीच्या सध्याच्या धारकाप्रमाणे पोटहिसा मोजणी करून शासकीय अभिलेख अदयावत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

बल्लारपूर तालुक्यातील ५ गावांची या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये १) आष्टी २) कळमना ३) जोगापूर ४) कोर्टीमक्ता ५) कोर्टीतुकुम या गावाची निवड करण्यात आलेली आहे.

प्रकल्पाचे फायदे ७/१२ आणि नकाशा यातील विसंगती संपल्यामुळे जमीनीचे व्यवहार पारदर्शक होतील, पोटहिस्सा मोजणीमुळे जमिनीच्या सिमावरून होणारे वाद कमी होतील आणि शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा अचुक डिजीटल नकाशा उपलब्ध होईल.

प्रदिप जगताप जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख चंद्रपूर यांनी दिलेल्या माहितीनूसार निवडलेल्या ५ हि गावातील सव्र्व्हे नंबराचे नकाशे, गटनकाशे, टिपण, आणि पोटहिसा नकाशे यांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या डिजीटल डेटाची पडताळणी देखील पुर्ण झाली असून पूढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्जू झाले आहे.तसेच सर्व खातेदारानी पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन अनिल द. देशमुख उपअधीक्षक भूमि अभिलेख बल्लारपूर यांनी केले आहे.

Previous Post

प्राणहिता वनपरीक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित.

Next Post

रामनवमी निमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश — शरबत वाटप उपक्रम यशस्वी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
रामनवमी निमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश — शरबत वाटप उपक्रम यशस्वी.

रामनवमी निमित्त सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश — शरबत वाटप उपक्रम यशस्वी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In