Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मर्रीगुडम रस्त्याला अखेर मुहूर्त; पत्रकारांच्या पाठपुराव्याने कामास सुरुवात.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 29, 2026
in Uncategorized
0 0
0
मर्रीगुडम रस्त्याला अखेर मुहूर्त; पत्रकारांच्या पाठपुराव्याने कामास सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले व जिल्हासचिव जावेद अली यांच्या अथक प्रयत्नाने रस्त्याच्या कामाला सुरुवात.

गडचिरोली जिल्यातील
अहेरी तालुक्यातील मर्रीगुडम गावाचा रस्ता स्वातंत्र्यापासून रखडलेला होता. मात्र अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहेरी तालुका युवा पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले आणि जिल्हा सचिव जावेद अली यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
मर्रीगुडम हे गाव आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असले तरी व्ही.आर. क्रमांकाचा अधिकृत रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे खराब होत असल्याने गावात ये-जा करणे कठीण होत होते.
गावकऱ्यांनी आपली समस्या पत्रकारांसमोर मांडली. त्यानंतर पत्रकारांनी या प्रश्नाला माध्यमातून वाचा फोडल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. परिणामी, मुख्य रस्त्यापासून मर्रीगुडम गावापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी मिळाली.
सध्या रस्त्याचे माती व मुरूम टाकण्याचे प्राथमिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यापूर्वी गावात एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यास किंवा प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अनेकदा वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येत होते.
आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने या सर्व समस्यांपासून दिलासा मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणीही नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.उपस्थित अहेरी तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य सुरेश दुर्गे, तर सल्लागार मोहसिन शेख उपस्थित होते.

Previous Post

HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न.

Next Post

दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, मुलीने जे केलं सर्वच हादरले…

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, मुलीने जे केलं सर्वच हादरले…

दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, मुलीने जे केलं सर्वच हादरले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In