Monday, April 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हेडरीतील लॉयड्स मेटल्स कंपनीचे ‘मा काली अम्माल’ हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटीमध्ये रूपांतर.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 5, 2026
in Uncategorized
0 0
0
हेडरीतील लॉयड्स मेटल्स कंपनीचे ‘मा काली अम्माल’ हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटीमध्ये रूपांतर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

150 बेड वाढीसह अत्याधुनिक MRI व CT स्कॅन सुविधा उपलब्ध.
मा काली अम्माल हॉस्पिटल

विश्वनाथ जांभुळकर तालुका प्रतिनिधी मोबाईल क्रं 9421856931

एटापल्ली:
तालुक्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी

लिमिटेड कंपनी यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेले मा काली अम्माल हॉस्पिटल आता मोठ्या विस्तारानंतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाले आहे. या विस्ताराअंतर्गत हॉस्पिटलमध्ये 150 बेडची वाढ करण्यात आली असून अत्याधुनिक MRI आणि CT स्कैन मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पूर्वी मर्यादित सुविधा असलेल्या या हॉस्पिटलमध्ये आता विविध आजारांवर एकाच छताखाली उपचार मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन MRI आणि CT स्कैन मशीनमुळे मेंदू, हृदय, हाडे तसेच इतर जटिल आजारांचे अचूक निदान करणे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळी आणि योग्य उपचार मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद व परिणामकारक झाली आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यात आला आहे. या विस्तारामध्ये आयसीयु, आधुनिक ऑपरेशन विएटर, आपत्कालीन सेवा, मातृत्व व बालरोग विभाग यांना देखील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले असून, जीव वाचविण्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना यापूर्वी छोठ्या तपासण्यांसाठीही गडचिरोली, चंद्रपूर किंवा इतर मोठ्या शहरामध्ये जावे लागत

Previous Post

सुरजागड प्रकल्प ठरतोय परिवर्तनाचा आधारवड.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In