Wednesday, April 29, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गॅस सिलेंडरच्या टंचाई बद्दल बल्लारपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 7, 2026
in Uncategorized
0 0
0
गॅस सिलेंडरच्या टंचाई बद्दल बल्लारपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी.
मो .नं.9764268694.

*बल्लारपूर ==*

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानानुसार केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशांमध्ये उद्भवलेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाई बाबत जनतेचा रोष व्यक्त करण्याकरिता दिनांक 6 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी द्वारे ” नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर “या घोषणेनंतर अंतर्गत महाराष्ट्रभर आंदोलनाचे आव्हान केले होते त्याच अनुषंगाने बल्लारपूर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी तालुका शहर संयुक्त निवेदन माननीय तहसीलदार बल्लारपूर मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना प्रेषित करण्यात आले सदर निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की सध्या परिस्थिती सुरू असलेले कृत्रिम वा नैसर्गिक टंचाई दूर करू नागरिकांना अतिशय सिलेंडर उपलब्ध होईल याची व्यवस्था शासन प्रशासनाने करावी व या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रशासकीय अधिकारी पत्रकार परिषदा घेऊन सांगत सुटले आहे की गॅस सिलेंडरची त्यांचाही नाही तर मग लोकांच्या रांगा का लागलेल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करील नरेंद्र कब मिलेंगा सिलेंडर या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली निवेदन देते वेळेस बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रता साव, शहराध्यक्षा रेखाताई पागडे, तालुकाध्यक्ष वाघाडे, युवा आघाडी शहराध्यक्ष शुभम नागापुरे, शहर महासचिव गौतमभाऊ रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, ज्येष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले, देवरामजी नंदेश्वर, प्रजय देवगडे, गोविंदा वनकर, सतीश नगराळे, रवीभाऊ मेश्राम, आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हेडरीतील लॉयड्स मेटल्स कंपनीचे ‘मा काली अम्माल’ हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटीमध्ये रूपांतर.

Next Post

दानशूर स्व.राजे धर्मराव महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
दानशूर स्व.राजे धर्मराव महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.

दानशूर स्व.राजे धर्मराव महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In