Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 12, 2026
in Uncategorized
0 0
0
अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आता थांबायचं नाही,कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा- राजे अम्ब्रिशराव आत्राम.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*अहेरी:-* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अहेरी येथील माता कन्यका माता मंदिरात करण्यात आले होते. या शिबिरातून संघटन बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला.या शिबीरातून स्पष्ट संदेश दिला की संघटन मजबुत, तर विजय निश्चित.प्रसंगी मंचावर माजी खासदार अशोक नेते,जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,सुरेश शाह,बाबुराव कोहळे,आशिष पिपरे,तालुका अध्यक्ष विकास तोडसाम,नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, नगरसेवक विकास उईके,नगरसेविका सौ.शालिनीताई पोहनेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्यपद्धती, पक्षाची विचारधारा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.शिबिरामध्ये बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या क्षेत्रात सक्रिय राहून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, आता थांबायचं नाही जोमाने कामाला लागा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच नव्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन संघटन विस्तारावरही भर देण्यात आला.

समारोप प्रसंगी बोलताना राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कार्यकर्त्यांनी शिस्त, समर्पण आणि सेवाभाव जपत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. त्यांनी ‘अंत्योदय’च्या विचारधारेवर आधारित काम करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या शिबिरात अहेरी तालुक्यातील अनेक बूथ प्रमुख/पन्ना प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अहेरीत भीषण आग: स्टेशनरी दुकान जळून खाक, सुमारे 20 लाखांचे नुकसान.

Next Post

अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In