Sunday, May 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कम्मासुर गावाची बिकट अवस्था; 30 वर्षांपासून पुलाची मागणी प्रलंबित – 15 दिवसांत काम न झाल्यास चक्का जामचा आंदोलनचा इशारा.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 12, 2026
in Uncategorized
0 0
0
कम्मासुर गावाची बिकट अवस्था; 30 वर्षांपासून पुलाची मागणी प्रलंबित – 15 दिवसांत काम न झाल्यास चक्का जामचा आंदोलनचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देचलीपेटा मुख्य रस्त्यापासून कम्मासुर 3 किमी अंतरावर असलेल्या विविध समस्याच्या विळख्यात.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कम्मासुर गावाची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अहेरीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गावात सिमेंट रस्ते नाहीत, नाल्यांची व्यवस्था नाही आणि वीजपुरवठा असूनही तो नसल्यासारखाच असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, देचली मुख्य रस्त्या पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कम्मासुर गावाच्या मध्यभागी एक मोठा नाला असून, त्यावर गेल्या 30 वर्षांपासून पुलाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही शासन व प्रशासनाकडून झालेली नाही.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता सौ. ठाकरे यांना विचारणा केले असता त्यांनी “व्ही.आर. नंबर तपासून पुढील कार्यवाही करू” असे आस्वासन देण्यात आले दरम्यान, माजी पालकमंत्र्यांना अहेरी येथे एका कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता, त्यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, भाजपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार जावेद अली, महेश अलोणे, आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले आणि सुवर्ण महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा पत्रकार इन्नू पठाण यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली असता परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले.
गावकऱ्यांच्या मते, अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर येत्या 15 दिवसांत कम्मासुर गावाच्या विकासासाठी काम सुरू झाले नाही, तर जिम्मलगट्टा क्रॉसिंग येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.असा इशारा गावकरी पत्रकातून केली आहे.

निष्कर्ष:
कम्मासुर गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष उघड होत आहे. आता तरी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या वेळी गावातील संपूर्ण नागरिक, महिला, पुरुष, मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भामरागड येथील आश्रमशाळेत वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांची आकस्मिक भेट; पुष्पगुच्छ व आदिवासी नृत्याने उत्स्फूर्त स्वागत.

Next Post

येचली येथे भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठया उत्साहात साजरी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
येचली येथे भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठया उत्साहात साजरी.

येचली येथे भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठया उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In