सामाजिक कार्यकर्ते वैभव पूजलवार यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड तालुक्यातील येचली येथे
आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत येचली येथे आंबेडकर जयंती निमित्त डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक येचली येथे तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना मालार्पण व दिपप्रज्वलन करून ध्वजारोहन कार्यक्रम पार पाळण्यात आले. यावेळी राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कट्टर समर्थक येचली या गावाचे सामाजिक कार्यकर्ता भा. ज. प. तालुका महामंत्री वैभव पुजलवार यांच्या असते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत येचली माजी उपसरपंच बापुजी दुर्गे मलय्या दुर्गे,विलास वनकर,सामाजिक कार्यकर्ते भीमराव वनकर,संतोष दुर्गे,बाबुराव दुर्गे, किशोर दुर्गे,काशिनाथ सारंपलीवार दौलत झाडें,वेंकटी दुर्गे,शुभम दुर्गे,राजकुमार दुर्गे, शामराव दुर्गे, बकाराम दुर्गे व समस्त गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

