मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा जवळील रसपली येथे
दिनांक 14-04-2026 ला विश्वरत्न खायदेपंडित भराताचे शिल्पकार परमपूज्य डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वा जयंती व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 199 वा समयुक्त जयंती आंबेडकरनगर रसपल्ली येथे पंचशील बौद्ध मंडळ तथा माता यशोदरा महिला मंडळ यांचा संयुक्त विद्यमाणे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कोटारी उदघाटक दादाजी कुसराम लोककवी गायक भामरागड प्रमुख पावणे म्हणून बापू दुर्गे विनायक गायकवाड पोस्टमन रसपल्ली अशोक पोचा दुर्गे किष्टा डुरके मुकुंदा कोंडागुर्ले सोनाली कोंडागुर्ले यशोदा अल्लूरी प्रमुख मार्गदर्शक डाँ सखाराम झोडे सर डाँ संगीता दुधे मॅडम प्रास्ताविक व्यंकटी राजा बोरकूट समाजिक कार्यकर्ते यांनी केले संचालन दिवाकर दहागांवकर सर यांनी केले आभार प्रदर्शन प्रभाकर दुर्गे यांनी केले माता यशोदारा मंडळ तथा पंचशील मंडळ कडून त्या गावातून पोलीस भरती मध्ये निवड झालेला सौरभ रमेश अजमेर उदयकिरण रामटेके सौंदर्य रमेश अजमेर व MBBS मध्ये निवड झालेला रोहन दुर्गे या सर्व उमेदवारांचा शालश्री फड देऊन सत्कार करण्यात आला दादाजी कुसराम डाँ सखाराम झोडे सर संगीता दुधे मॅडम यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केलेला कार्य त्याग कशा प्रकार आहे आज संपूर्ण बहुजन समाज सुखी जिवन जगत आहो ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपकार आहे म्हणून मोलाचा मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नरेंद्र जनगम अशोक दुर्गे सुधाकर दहागांवकर शंकर गोमासे गुड्डू सलामे हणमंतू दुर्गे शेफाली कोठारी मोनिका डूरके या सर्वांनी परिश्रम घेतले शेकडोचा संख्येने बौद्ध उपासक उपाशीका उपस्तित होते कार्यक्रम शांतपने पार पाडले.
