Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

एटापल्लीला शहरी दर्जा द्या; महावितरणाकडे निवेदन.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 6, 2026
in Uncategorized
0 0
0
एटापल्लीला शहरी दर्जा द्या; महावितरणाकडे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांची मागणी.

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र. 9421856931

एटापल्ली : तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या एटापल्ली शहराचा महावितरणच्या नोंदीत अद्याप ग्रामीण भागात समावेश असल्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या व झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार लक्षात घेता शहरासाठी उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत असून नागरिकांना वारंवार वीजपुरवठ्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या एटापल्ली शहरासाठी केवळ एक लाईनमॅन व एक सहाय्यक लाईनमॅन कार्यरत असल्याने संपूर्ण शहराची जबाबदारी मर्यादित कर्मचाऱ्यांवर येत आहे. शहरात शासकीय कार्यालये, व्यापारी आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत असल्याने वीज व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर नगर पंचायत एटापल्लीचे पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे तसेच माजी बांधकाम सभापती व नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांनी महावितरणच्या उपअभियंता कार्यालयात निवेदन सादर केले असून, एटापल्ली उपविभागातील विद्यमान ग्रामीण वर्गीकरण रद्द करून शहरी वर्गीकरणाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

शहरी वर्गीकरण झाल्यास आवश्यक तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी उपलब्ध होऊन वीजपुरवठा अधिक कार्यक्षम व सुरळीत होईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

पोलीस स्टेशन रेपणपलीच्या पटांगणात 35 लाखांचा दारूचा मुद्देमाल नष्ट.

Next Post

राजाराम (खां)पोलिस उप निरीक्षक आंनद आवारे यांना उल्लेखनीय पदक जाहीर.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
राजाराम (खां)पोलिस उप निरीक्षक आंनद आवारे यांना उल्लेखनीय पदक जाहीर.

राजाराम (खां)पोलिस उप निरीक्षक आंनद आवारे यांना उल्लेखनीय पदक जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In