Thursday, June 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वांगेतुरी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 22, 2026
in Uncategorized
0 0
0
वांगेतुरी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता.

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र 9421856931

*एटापल्ली:-* एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन करत प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण ९ सदस्यीय बॉडीत तब्बल ६ सदस्य भाजपचे निवडून आल्याने गावात भाजपची एकहाती सत्ता निर्माण झाली आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.

गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात भाजप संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. वांगेतुरी गावातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनसंपर्क वाढविला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच गावातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट कौल दिला.

या निवडणुकीत वनिता गोमजी कोवशी यांची सरपंचपदी तर शैला रामसू कोवशी यांची उपसरपंचपदी निवड झाली. तसेच गणेश सोमजी कोरसा, सुरेश रामा कोवशी, अनिता चंदू मटामी आणि अजय मंगू कोरसा हे सदस्य म्हणून विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.विकासाच्या राजकारणाला जनतेने

Previous Post

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर.

Next Post

सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.

सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In