Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 23, 2026
in Uncategorized
0 0
0
सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र. 9421856931

गट्टा :- या परिसरातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बातमी म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना अधिकृत मंजुरी प्राप्त झाली आहे. आज दिनांक 22 मे 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी बाबासाहेब पवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले.

गेल्या अनेक दिवसांपासून गट्टा परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत होते. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गावातील नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शाळेत इयत्ता 9 वी व 10 वी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या महत्वपूर्ण कार्यासाठी श्री सैनुजी गोटा संचालक आदिवासी विविध सहकारी महामंडळ नाशिक यांनी अथक परिश्रम घेतले तसेच श्री गोविंद शहा, श्री संदीप गोठा तसेच शाळा व्यवस्थापन समिती गट्टा येथील सर्व सदस्य, गावकरी व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या एकजुटीमुळेच आज गट्टा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवीन दालन खुले झाले आहे.

शाळा प्रशासनाच्या वतीने परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गट्टा परिसरातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत शिक्षण विभागाचे तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले आहेत.

Previous Post

वांगेतुरी ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा.

Next Post

कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय; 30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय;  30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.

कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय; 30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In