Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालय समोर वयवृद्ध दांपत्याचे न्यायासाठी उपोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 26, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालय समोर वयवृद्ध दांपत्याचे न्यायासाठी उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचा प्रशासनाने न्यायासाठी समोर यावे ही मागणी व वयोवृद्ध दांपत्याला जाहीर पाठिंबा

सौ. हानिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :
– तालुक्यातील पळसगाव या गावातील रहिवासी असून वयोवृद्ध दांपति मारोती लक्ष्मण गोहाने वय 70 ताराबाई मारुती गोहाने वय 65 यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरती शासनाने दिलेल्या घरकुल योजनेच्या माध्यमातून त्या जागेवरती मकान बांधण्यात आलं होतं आणि त्याच गावातील एक रहिवासी आजी आजोबांना आपल्या बोलण्यातून त्यांची फसवणूक करून त्या रूमवर मध्ये आपलं दुकान चालवत होता पण आता जेव्हा वयवृद्ध दांपत्य यांनी जेव्हा त्यांना घर खाली करायला सांगितलं तेव्हा तो मी रूम खाली करत नाही तुम्हाला जे करायचे ते करा मी खोली खाली करणार नाही असे मनत वयवृद्ध दांपत्यांना उलट तो धमकी देऊ लागला जेव्हा यांना लक्षात आलं की आपण आपल्या जागेवर तो जबरदस्तीने कब्जा केला आणि लाख प्रयत्न करून सुद्धा तो आपली घर खाली करत नाही तेव्हा त्यांनी प्रशासनाचा धावा घेतला परंतु त्यांना कुठेही यश आले नाही. कोणीही त्यांना साथ दिली नाही या वयात जेव्हा त्यांना प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा ची निराशा होत दिसली तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरती आपलाच हक्क राहण्यासाठी आपलं घर मिळवण्यासाठी संविधानिक मार्गाने जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर याच्यासमोर उपोषणाला बसले आहे परंतु तरी ही प्रशासनाचे लक्ष त्यांच्याकडे अजूनही गेले नाही.

जेव्हा ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटना चे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांना माहिती मिळाली तेव्हा ते त्या जागेवरती पोहचून वयोवृद्ध दाम्पत्याना धीर देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला व जोपर्यंत त्यांचं हक्काचं घर हे त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही व मुजोर प्रशासनाला वयोवृद्ध दांपत्याचं त्यांची मागणी ही रास्त आहे आणि त्यांचा हक्काचं घर त्यांना मिळवण्यासाठी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार असे आश्वासन दिले व त्यांच्या घरावरती अनाधिकृत हक्कदारी बजवणाऱ्या इसमा वरती प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

Previous Post

नागपूर: लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Next Post

अल्ट्राटेकने रस्ता केला गिळंकृत, नाल्याच्या काठावरून रस्ता करण्यात घाट ?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अल्ट्राटेकने रस्ता केला गिळंकृत, नाल्याच्या काठावरून रस्ता करण्यात घाट ?

अल्ट्राटेकने रस्ता केला गिळंकृत, नाल्याच्या काठावरून रस्ता करण्यात घाट ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In