Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

नाशिक: दप्तर घ्या, बकऱ्या द्या, विद्यार्थ्यांनी बकऱ्यांसह जिल्हा परिषदेवर एल्गार, अखेर प्रशासन झुकले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 12, 2022
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: दप्तर घ्या, बकऱ्या द्या, विद्यार्थ्यांनी बकऱ्यांसह जिल्हा परिषदेवर एल्गार, अखेर प्रशासन झुकले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- प्रशासनाने जिल्हा परिषदच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांनी आज अशिक्षेचा खाईत आयुष्य जगायला मजबूर झाले आहे असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे इगतपुरी येथील अनेक विद्यार्थ्यांनी बकऱ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक देऊन एल्गार पुकारला होता. त्यांचा लढला आज यश प्राप्त झाले आहे.

नाशिक जिल्हातील इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या दरेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा महिन्यापासून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद आहे. ऑगस्ट महिन्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा समायोजित करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे गावात असलेली शाळा गावाबाहेर जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करू नका, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलनाची हाक दिली होती. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दरेवाडी येथील 25 हून अधिक बालके दप्तर घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे पायी निघाली होती. आमची शाळा कार्यालयात भरू द्या, अन्यथा आहे तेथेच सुरुराहू द्या, अशी मागणी करण्यात आली होती.

शिक्षणाधिकाऱ्यांनी या बालकांना रस्त्यातच थांबवित शाळा बंद न करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आठवड्याभरात शाळा समायोजित करण्याचा आदेश दिला. यामुळे संतप्त पालकांनी तेथील शिक्षकांना मारहाण केली. शिक्षकांना मारहाण केल्यामुळे शाळा पुन्हा बंद पडली. महिन्याभरापासून शाळा बंद आहे. ही शाळा पुन्हा नियमित सुरू करावी, या मागणीसाठी मंगळवारी विद्यार्थी पुन्हा एकदा प्रशासनाच्या दारी आले. ही बालके दप्तर घ्या, बकऱ्या द्या, हे गाऱ्हाणं प्रशासनाला घालण्यासाठी सामााजिक कार्यकर्त्यांसोबत या बालकांनी वाहनातून नाशिक गाठले. शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ही बालके जिल्हा परिषदेवर बकरी, दप्तरासह धडकली. प्रवेशद्वारावर बालकांनी ठिय्या दिला. प्रशासनाच्या वतीने शाळा बंद ठेवणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले. बुधवारी सकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शाळेला भेट दिली. शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा पुन्हा एकदा गजबजली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यात भरदिवसा तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाचा खून; दरुर येथील घटना.

Next Post

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे एकाने केली दूध संस्थेची 3 लाख 74 हजार 730 रुपयांची फसवणूक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर तालुक्यातील मनोली येथे एकाने केली दूध संस्थेची 3 लाख 74 हजार 730 रुपयांची फसवणूक.

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे एकाने केली दूध संस्थेची 3 लाख 74 हजार 730 रुपयांची फसवणूक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In