Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 26, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेक कार्यकर्त्या सह पक्ष प्रवेश..

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश …

हिंगणघाट शहर प्रतिनिधी

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुल वांदिले यांच्या उपस्थित व प्रवीण श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या शेकडो कार्यकर्तेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये मागील तीन महिन्यापासून मोठी इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असून अनेक मतदार संघातील दिगग्ज नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हा प्रवेश घेण्यात आला.रा.का.चे प्रवीण श्रीवास्तव व रविकिरन कुटे यांच्या पुढाकाराने सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांनी दुपट्टा घालून रा.कॉ. पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते आज हा पक्ष प्रवेश झाला.

सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर, विजय बुटले, गणेश सातपुते, विजय पवार, सुनिल येरेकर, नारायन सावळे ज्ञानेश्वर भोयर, अवकास भगत, अजय आटोळे, प्रनय घुगरुड, कुनाल नागठाणे, प्रज्वल भगत, भागवत भोयर, प्राजंल कुबडे, गोपाल निशाणे, गोविंद निखट आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, सुनील भुते,बच्चू कलोडे, राजू मुडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अल्ट्राटेकने रस्ता केला गिळंकृत, नाल्याच्या काठावरून रस्ता करण्यात घाट ?

Next Post

İdman mərcləri və onlayn kazino 500 Bonus qazanın Giri

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

İdman mərcləri və onlayn kazino 500 Bonus qazanın Giri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In