Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

पुणे शहरा मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद एकुण ३,६३,९००/- रुपये किंचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 14, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : दि. १३/१०/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमालदार स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम लुल्लानगर येथील कलश प्युअर व्हेज हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी संशईतरीत्या व पोलीस अंमलदार यांनी सदर संशईत इसमांना ताब्यात घेतले असता इसम नामे मतीन हुसेन मेमन, वय २१ वर्षे, रा. सातवा मजला, आदिया हाईट्स, सबेरा पार्क, स.नं.४२ कोंढवा, पुणे २. शाहरुख कादीर खान, वय २९ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०२, सी-विंग युनिटी पार्क, कोंढवा, पुणे यांचेपैकी इसम नामे मतीन हुसेन मेमन याचे ताब्यात कि.रु. १,५२,१००/- रू किचा १० ग्रॅम १४० मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, तसेच २. शाहरुख कादीर खान याचे ताब्यात १,५१,८००/- रू किचा १० ग्रॅम १२० मिलीग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ व एक मोबाईल फोन १०,०००/- रू किची एक दुचाकी मोटार सायकल कि रु. ५०,०००/- असा एकुण ३,६३,९००/- रु किचा ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदरचा एम. डी. हा अंगली पदार्थ त्यांनी इस नागे अनगोलसिंग मनचंदा सिंग, वय ३३ वर्षे, रा. पिंग, ए-४०६, साई द्धाराकायम सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे याचेकडुन विक्रीकरीता आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन इसम नागे १ मतीन हुसेन गेगन, २ शाहरुख कादीर खान ३. अनगोलसिंग मनचंदासिंग यांचेविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४३१/२०२२. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २२ (ब). २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही गा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखा पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक श्रीमती शैलजा जानकर, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

Previous Post

“जन जन का साथ, सेवा का विश्वास” भारतीय डाक उप पोलीस स्टेशन पेरमिलीचा अभिनव उपक्रम.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोशन कम्बगोनिवार आणि विनोद सिडाम जाहीर प्रवेश, राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोशन कम्बगोनिवार आणि विनोद सिडाम जाहीर प्रवेश, राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोशन कम्बगोनिवार आणि विनोद सिडाम जाहीर प्रवेश, राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In