Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

“जन जन का साथ, सेवा का विश्वास” भारतीय डाक उप पोलीस स्टेशन पेरमिलीचा अभिनव उपक्रम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 14, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“जन जन का साथ, सेवा का विश्वास” भारतीय डाक उप पोलीस स्टेशन पेरमिलीचा अभिनव उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली:- दि 13 व 14 ऑक्टो.२०२२ रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे, यांच्या संकल्पनेतून तसेच मा. SDPO श्री अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे भारतीय डाक मेळावा आयोजित करण्यात आला.

आजच्या तंत्रज्ञान युक्त आधुनिक भारतात जेथे बॅकाचे खाजगीकरण व विलीनीकरण झाले आहे. आशा वेळी भारत सरकारची एकाधिकारशाही असणारी जनतेला अविरत सेवा देणारा विभाग म्हणजे भारतीय डाक विभाग होय. सदर विभागाची स्थापना ही ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात १६८८ साली झाली. तेव्हापासून सदर विभाग आपली सेवा व कार्य अखंडितपणे करत आहे. सध्या भारतीय पोस्ट विभागाला बँकेचा दर्जा मिळालेला आहे. परंतु गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागातील बऱ्याच नागरिकांना या विभागाबद्दल माहिती नसल्यामुळे काही बनावट खाजगी बँक व्यवसायी, दलाल लोकांकडून जनतेचि मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असते. येथील नागरीकांना भारतीय पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर मेळावा आयोजित करण्यात आला.

सदर मेळाव्याला अध्यक्ष म्हणून सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक गोपालसिंह शेखावत व प्रमुख पाहुणे म्हणुन पोस्ट ऑफिसचे एम ओ गोंगले व श्रीनिवास बंडमवार, पत्रकार साईनाथ चंदनखेडे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सदर मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. तसेच पोस्ट विभागाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर मेळाव्यामध्ये प्रभारी अधिकारी धवल देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत जनकल्यानाकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली व उपस्थित नागरिकांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच मेळाव्यात श्री सिद्धार्थ डोंगरे यांनी पोस्टाच्या विविध योजना जसे सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन योजना, किसान विकास पत्र याबाबत माहिती दिली, तसेच डिजीटल इंडिया उपक्रमांतर्गत सध्या पोस्टाचे व्यवहार ऑनलाईन झाले असून IPPB बॅक सुविधेबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सदर मेळाव्यात उपस्थितांना IPPB कार्ड, मोबाईल क्र. आधार लिंक, आर. डी. , सुकन्या समृद्धी योजना, GI पॉलिसी, PLI, ई श्रम कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आयुष्यमान कार्ड वाटप, पोस्ट बचत खाते, हेल्थ कार्ड वाटप या पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला तसेच नागरीकांचे पोस्ट अकाऊंट काढुन दिले. तसेच पो.स्टे VLE यांनी विविध कार्ड काढून दिले.

या मेळाव्याच्या यशस्वीते करीता प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, पोउपनि दीपक सोनुने, तसेच जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफ अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर मेळावा आयोजित केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

तुझ्या जातींचे लोक अशीच असतात….!

Next Post

पुणे शहरा मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद एकुण ३,६३,९००/- रुपये किंचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….

पुणे शहरा मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद एकुण ३,६३,९००/- रुपये किंचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In