Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कुंदन ऊर्फ यश अनिल शिंदे वय २० वर्ष यांस ०२ वर्षाकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्र व पुणे जिल्हातुन तडीपार…,

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हातभट्टी दारू विक्रेता याला हडपसर पोलीसांकडुन केले  तडीपार…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे कुंदन ऊर्फ यश अनिल शिंदे वय २० वर्षे, रा. ए १५/६ अप्पर २७६ ओटा बिबवेवाडी पुणे. याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे शरिराविरुदध व मालमत्तासंदर्भात सन २०१७ पासुन ते आज पर्यंत १) बिबवेवाडी २८७ / २०१७ भादवि ३२४, ५०४,३४ प्रमाणे ( ज्यूवेनाइल) प्रमाणे २) बिबवेवाडी ७८ / २०१९ महा.पो.अधि.क.३७ (१) सह १३५, आर्म अॅक्ट. ४ (२५) (ज्युवेनाइल) प्रमाणे ३) २३/२०२० भा.द.वि.क.- ३२४,३२३, ५०४,३४ (ज्युवेनाइल) प्रमाणे. ४) ६६२ / २०२० भादवि. ३०७, ३२३, ३४, मपोका ३७ (१) सह १३५ भा. ह.का. क. ४ (२५) (ज्युवेनाइल) प्रमाणे. ५) बिबवेवाडी ७३० / २०२० महा. पो. का. क. ३७ (१) सह १३५ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे ६) २०२ / २०२१ महा पो अधि ३७ (१) (३) सह १३५, भा.ह. का. ४ (२५), प्रमाण ७ ) १३३ / २०२२ भादंवि ३८४,३८६, ५०४, ५०६ (२) मपोका ३७ (१) सह १३५ भा.ह.का. क. ४ (२५), क्रि.ला. अ. अंक्ट क. ७ प्रमाणे असे कुण २७ गुन्हे दाखल आहे. त्याचेवर वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. सदर तडीपार इसमाचे त्याचे मालमत्ता व शरिराविरुध्द केलेल्या गुन्हयांमुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून तो त्यांचे गुन्हेगारी प्रवृतीचं गुंड मित्रांसह नागरिकांना अडवुन त्यांना मारहाण व शिवीगाळ करून त्यांना दमदाटी करत असतो. तसेच वेळप्रसंगी हत्याराचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे कडील पैसा अडका जबरदस्तीने काढून घेतलेला आहे त्याचे अशा दहशतीमुळे नागरीक सहसा पोलीसात तक्रार देण्यास समोर येत नाहीत.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील सव्हेलन्स अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत डिगे आणि सह. पोलिस फौजदार राजकुमार बारबोले, पोलिस अमलदार दैवतशेंडगे व अनिल डोळसे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपों विरुध्द पुरावे गोळा करुन महा पो अंपट कलम ५५ (१) (क) (ब) प्रमाण प्रस्ताव मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी श्रीमती पोर्णिमा तावरे यांचे मार्फतीने मा.पोलीस उप-आयुक्त श्रीमती नम्रता पाटील परिमंडळ-५ यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ५, पुणे शहर यानी सदर गुन्हेगारास त्यांचे कडील तडीपार आदेश क्रमांक आदेश क्र.४५/२०२२ दि.१२/१०/२०२२ अन्वये पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयाचे परिक्षेत्रामधून ७२ वर्षों करीता सड़ीपार करण्यात आले वावत आदेश केला आहे..
तरी सदरचा आरोपी हा पुणे शहर, पुणे जिल्हयात किंवा बिबवेवाडी परिसरात दिसुन आल्यास तात्काळ

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर किंवा पुणे पोलीस नियंत्रण कक्ष येथे माहीती द्यावी.

Previous Post

Mostbet App Download For Android Apk & Ios In India 2023 Latest Versio

Next Post

केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणारा इराणी आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ कडुन जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..

केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणारा इराणी आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ कडुन जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In