Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणारा इराणी आरोपी गुन्हे शाखा युनिट-२ कडुन जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी….

पुणे शहरामध्ये खंडणीचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असताना मा. वरीष्ठ सो यांनी सदर बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. श्रीमती सपना अरविंद मोरारजी, वय ७२ वर्षे धंदा-सुखवस्तू रा. शॉन लेक व्हिला, प्लॉट नं- ३२४, कोरेगाव पार्क, पुणे. यांना व त्यांचा मुलगा नामे धनराज अरविंद मोरारजी यांना अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन फर्जान फखाबादी हा ४० लाख रुपयाची वारंवार खंडणीची मागणी करीत असून दिनांक ०६/१०/२०२२ रोजी देखील तिन अनोळखी इसमांनी दुचाकीवर येवुन त्यांना गाठी बन ४० लाख रुपये दया नाहीतर तुम्हाला बघुन घेवुन अशी धमकी दिल्याने त्यांनी सदर बाबत दिनांक ०८/१०/२०२२ रोजी मा. पोलीस आयुक्त सो, यांना लेखी तक्रारी अर्ज सादर केला सदर अर्जाची तात्काळ दखल घेत मा. पोलीस आयुक्त सो यांनी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांना एक टिम तयार करून त्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याने युनिट-२ प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांनी सहा. पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अमलदार संजय जाधव, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने अशी टिम तयार काहीएक सुगाव नसतांना अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य फर्जान फरयाबादी यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव फर्जद मोहम्मद रिझा फखाबादी वय ३१ वर्ष, रा. फ्लॅट नं. ५०३. सुप्रीम क्लासिक, साकुखे विहार, एन. आय.बी.एम. कोंढवा, पुणे असे सांगितले त्याकडे विश्वासात घेवुन तपास केला असता, त्याने तक्रारदार यांचे मुलावर सन २०१८ मध्ये झालेल्या गुन्हयातील फिर्यादी त्याची मैत्रिण असुन तीला केस मागे घेण्यास सांगतो असे खोटे कारण सांगुन तक्रारदार यांचे कडुन ४० लाख रुपयाची खंडणी मागीतली असल्याचे सांगितल्याने त्याचे विरुध्द कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११० / २०२२ भा.द.वि. कलम ३८४,५०४, ५०० अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास गुन्हे शाखेचे स.पो.नि. विशाल मोहिते हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पो. आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट २. पुणे शहर, सहा.पो.नि. विशाल मोहिते, पोलीस अमलंदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली आहे.

Previous Post

कुंदन ऊर्फ यश अनिल शिंदे वय २० वर्ष यांस ०२ वर्षाकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्र व पुणे जिल्हातुन तडीपार…,

Next Post

माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार यांनी मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमला उपस्थित..!!

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार यांनी मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमला उपस्थित..!!

माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार यांनी मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमला उपस्थित..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In