Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर: म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर: म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर : म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी व राजापूर धरणाखालील परिसरात घडलीआहे. साहिल संतोष कातोरे वय 13 , रा. नांदुरी दुमाला, ता.संगमनेर, हल्ली रा. एमआयडीसी, गुंजाळवाडी, ता. संगमनेर असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणारा साहिल कातोरे हा मुलगा सकाळी आईसोबत म्हाळुंगी नदीत कपडे धुण्यास गेला होता. इतर लोक नदीमध्ये आंघोळ करीत असल्याने साहिल पाण्यात आंघोळीस उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. ही वार्ता सर्वत्र पसरली आहे.

ही माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, गुंजाळवाडीचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, राजापूरचे उपसरपंच बादशहा हासे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय महाले, सचिन उगले, ग्रामसेवक परमेश्वर आहेर हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
जलतरणपटू अ‍ॅड. सदाशिव थोरात यांच्यासह परिसरातील ज्ञानेश्वर हासे, बाबजी हासे या पोहणार्‍या तरुणांनी बुडालेल्या साहिल कातोरे याचा शोध सुरू केला. काही वेळाने त्याला नदीपात्रातून बाहेर काढले. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत संगमनेर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Previous Post

संगमनेर: यंदाही सर्वाधिक भाव देण्याची परंपरा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कायम राखली.

Next Post

सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट..!!

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट..!!

सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In