Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ,. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे वीज कोसळून सहा शेळ्या मृत तर एक इसम जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ,. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे वीज कोसळून सहा शेळ्या मृत तर एक इसम जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जिल्हातील सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातला आहे. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे सोमवारी दि.17 दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून वाळू नामदेव खेताडे यांच्या सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहे, तर मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.

भगवान खेताडे गाढवमळी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज कोसळल्याने सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्या चारण्यासाठी गेलेला भगवान याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत सहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याने खेताडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक: सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नौकराने दुकानातून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने केले लपास.

Next Post

जिमलगट्टा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या हस्ते इदगाहचे भूमिपूजन संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जिमलगट्टा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या हस्ते इदगाहचे भूमिपूजन संपन्न.

जिमलगट्टा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांच्या हस्ते इदगाहचे भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In