Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धारधार हत्याऱ्याचा जखिरा जप्त, शहरात एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धारधार हत्याऱ्याचा जखिरा जप्त, शहरात एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- शहरातून एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. शहरातील आशा टॉकीज परिसरातील अरीशा कलेक्शन या दुकानातून मोठ्या प्रमाणात अवैध हत्याराचा जखीरा पोलिसांनी जप्त केला आहे. इतका मोठा हत्याराचा जखिरा मिळाला म्हणून शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यात सुटवारी, गुप्ती आणि चाकू अशी 21 हत्यारे जप्त केली आहेत.

शहरातील आशा टॉकीज चौकात अरीशा कलेक्शन या दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार, सुजय हिवाळे, अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने संबंधित दुकानावर जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध हत्यार तलवारी, गुप्ती, तसेच चाकू आढळून आले होते.

अहमदनगरमध्ये अवैध शस्त्रविक्रेत्याला अटक
अवैध घातक शस्त्र आणि हुक्का पार्लरचे साहित्य: नगर शहरातील आशा टॉकीज चौक हा मोठ्या रहदारीचा चौक असून जिल्ह्यातून नगर शहरात खरेदीस येणाऱ्या नागरिकांना येथूनच विविध भागात खरेदीसाठी जावे लागते. अशा वर्दळीच्या ठिकाणी रोडवरच असलेल्या दुकानात ही जीवघेणी शस्त्रे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच छाप्यात या दुकानातून हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या साहित्यांचा साठा कशासाठी करण्यात आलेला होता याबाबत चौकशी सुरू आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अरीशा कलेक्शनचे मालक हुमायू शेख याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी घेतला कारवाईत सहभाग व ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे, अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने केली.

Previous Post

Скачать приложение Mostbet для Android APK и iOS в 1 клик 202

Next Post

नाशिक: अतिवृष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला, हजारो हेक्टर सोयाबीन ही पाण्यात सडून गेली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: अतिवृष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला, हजारो हेक्टर सोयाबीन ही पाण्यात सडून गेली.

नाशिक: अतिवृष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला, हजारो हेक्टर सोयाबीन ही पाण्यात सडून गेली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In