Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला ग्रामस्थांची लक्षणिय उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव म्हणून ओळख असलेल्या बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत जनसंवाद साधत त्यांच्या गावातील प्रमुख समस्या जाणून घेतल्या.यावेळी बारसेवाडा सह परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी जनसंवादाला उपस्थित राहून माजी आमदार दिपक आत्राम यांच्यापुढे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य, सिंचन, रस्ते, वनहक्के दावे, शिक्षण, रोजगार असे महत्वपूर्ण समस्या मांडल्या असता माजी आमदार आत्राम यांनी बारसेवाडा व परिसरातील गावांमधील समस्या टप्प्याटप्प्याने का होईना पण आपण प्रामाणिकपणे सोडविण्याचे प्रयत्न करू व समस्यांची सोडवणूकि साठी सरकारकडेही पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला बारसेवाडा येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके, पोलीस पाटील लालूजी मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी, तुळशीराम हलामी, श्यामराव मडावी, विलास तिम्मा, देवानंद पुंगाटी, सावित्री आतलामी, ताराबाई तिम्मा, सरिता वाचामी, वैशाली पुंगाटी, तेजराव पोई, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी प.स. सदस्य रमेश तोरे, माजी सरपंच विजय कुसनाके, संदीप बडगे, सुरेंद्र वैरागडे, तुषार वैरागडे, अजित कुलयेटी, किरण भांडेकर, गणेश मडावी आदि मान्यवरांसह जनसंवादाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

उत्सव करा हो!! पण असा उत्सव नको कि ज्याने इतरांना त्रास होणार.

Next Post

नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात झालेल्या जीवितहानीने खा. प्रितमताई मुंडे व्यथित, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून ‘त्या’ कुटुंबांचे केले सांत्वन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात झालेल्या जीवितहानीने खा. प्रितमताई मुंडे व्यथित, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून ‘त्या’ कुटुंबांचे केले सांत्वन.

नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात झालेल्या जीवितहानीने खा. प्रितमताई मुंडे व्यथित, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून ‘त्या' कुटुंबांचे केले सांत्वन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In