Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन, दिवाळीला दाग दागिने पैस्यावर असू शकते चोराची नजर, ते सुरक्षा स्थिकाणी ठेवावे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन,  दिवाळीला दाग दागिने पैस्यावर असू शकते चोराची नजर, ते सुरक्षा स्थिकाणी ठेवावे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- सर्विकडे दिवाळीचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरटे पण सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. या दिवाळीच्या उत्सवात चोरट्यांचाही उच्छाद पहायला मिळतो. अनेक जण घर बंद करुन गावी जातात. काही जण खरेदीसाठी जातात तर काही जण लक्ष्मीपूजनासाठी आपल्या घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम पुजेसाठी बाहेर काढतात. या सर्व काळात चोरीच्या घटना सर्वत्र घडतात. त्यामुळे यासंदर्भात नाशिक पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळी सणात असणाऱ्या लक्ष्मीपूजन या दिवशी आपण सर्वजण घरातील दागदागिन्यांची व रोख रक्कमेची पूजा करण्याकरीता सर्व दागिने व रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढून पूजा करत असतात तसेच या दिवशी लक्ष्मी घरी येते म्हणून घराची सर्व दरवाजे खिडक्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवल्या जातात याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे इसम आपल्या घरातील उघड्या खिडकीतून दरवाजातून सदरचे दागदागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सर्व नागरिकांना पोलिसांकडून सतर्क करण्यात येते की ,आपले दाग दागिने ,रोख रक्कम पूजा झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवावे व घराची दारे व खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या जेणेकरून संधीसाधू चोरांना चोरी करता येणार नाही. तसेच दिवाळी सण करता अनेक नागरिक हे गावी जात असतात त्यामुळे बंद घराचे निरीक्षण करून काही संधी साधू चोरटे घरफोडी करून आपले दाग दागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व नागरिकांनी गावी जात असताना आपल्या बंद घराकडे शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे तसेच आपल्या किमती वस्तू दागदागिने रोख रक्कम सोबत घेऊन जावी जेणेकरून आपल्या बंद घराची घरफोडी होणार नाही. सतर्क राहा, सुरक्षित रहा, असे नाशिक पोलिसांनी नागरिकांना सांगितले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे बदली, ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी राष्ट्रपती पदक विजेते शहाजी उमाप.

Next Post

गरिबाच्या मुलाच्या शिक्षणावर सरकारकडून डाका! सांगा, त्या चिमुकल्यांनी शिक्षण कस घ्यायचं?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गरिबाच्या मुलाच्या शिक्षणावर सरकारकडून डाका! सांगा, त्या चिमुकल्यांनी शिक्षण कस घ्यायचं?

गरिबाच्या मुलाच्या शिक्षणावर सरकारकडून डाका! सांगा, त्या चिमुकल्यांनी शिक्षण कस घ्यायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In