Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्यास पंढरपूर येथून Unit-2 ने ठोकल्या बेड्या, घरफोडीचे 5 गुन्हे उघड करण्यात यश*

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्यास पंढरपूर येथून Unit-2 ने ठोकल्या बेड्या, घरफोडीचे 5 गुन्हे उघड करण्यात यश*
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

गून्हे शाखा युनिट 2 पुणे शहर

पुणे : भारती विद्यापीठ पो.स्टे. CR No 592/22 IPC 457, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठांच्या आदेशनवये *Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो* यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सुरू असताना सदरचा गुन्हा हा आरोपी नामे शमशुद्दीन जंबुवाले रा. कर्वेनगर कोथरूड पुणे याने केल्याची व तो सध्या मु.पो. गंदेगाव ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे एक शेतामध्ये शेतगडी म्हणून खात्रीशीर बातमी *पो.अ. उज्ज्वल मोकाशी व गजानन सोनुने  याना मिळाली होती. सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता, त्यांनी तात्काळ *PSI पाटोळे व PSI कांबळे* यांचे दिमतीत टीम तयार करून पंढरपूर येथे रवाना केली. वरील टीमने बातमी ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन त्यास चौकशीकामी Unit-2 कार्यालयात आणून त्यांचेकडे कसून तपास करता, त्याने पुणे आयुक्तालयात 5 ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती खलील प्रमाणे.
           
*(1) भारती विद्यापीठ CR No 592/22 IPC 457 380*
*(2) भारती विद्यापीठ CR No 565/22 IPC 454 457 380*
*(3) भारती विद्यापीठ CR No 635/22 IPC 454 380 427*
*(4) भारती विद्यापीठ CR No 611/22 IPC 454 380*
*(5) कोथरूड CR No 218/22 IPC 457 454 380*
वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले 100 ग्रॅम सोन्याचे दागिने व 200 ग्रॅम चांदी तसेच रोख 42,000/- ₹ असा एकूण ₹ 5,46,500/-किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे*
      
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे, पो.अ. उज्वल मोकाशी, संजय जाधव, गजानन सोनुने, मोहसीन शेख, उत्तम तारू, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, गणेश थोरात, विजय पवार, विनोद चव्हाण, नामदेव रेणुसे, कादिर शेख, समीर पटेल, प्रमोद कोकणे या टीमने केलेली आहे*

Previous Post

नाशिक: नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून एकाने युवतीवर केला अत्याचार.

Next Post

कात्रज येथे छापा टाकुन चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमा कडून १०,२१०००/- रु किचा १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कात्रज येथे छापा टाकुन चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमा कडून १०,२१०००/- रु किचा १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त

कात्रज येथे छापा टाकुन चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमा कडून १०,२१०००/- रु किचा १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In