Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चिकित्सा शास्त्रात एमडी करीत असलेल्या स्वप्निल राजू कांबे भीषण अपघातात जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 26, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिकित्सा शास्त्रात एमडी करीत असलेल्या स्वप्निल राजू कांबे भीषण अपघातात जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी

सावनेर:- एक्टिवा या दुचाकीने घरून डबल सीट राजकमल चौकाकडे जात असताना मागून येणाऱ्या टाटा डिकोर गाडी चालकाने निष्काळजी पणाने धडक दिल्याने चिकित्सा शास्त्रात एमडी करीत असलेल्या स्वप्निल राजू कांबे भीषण अपघातात जखमी झाले. या अपघातात त्यांचा जबड्याचे हाड व दात तुटले हा अपघात २३ ऑक्टोबरला भालेराव हायस्कूल सामोर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार २३ ऑक्टोंबर ला धनत्रयोदशीच्या दिवशी फिर्यादी दुचाकी चालक मालक अमर माणिक थोटे व स्वप्निल राजू कांबे हे अॅक्टिवा क्रमांक एम एच ४० सीई ८८५४ ने दुपारच्या सुमारास राजकमल चौकात घरच्या करिता सामान खरेदीसाठी जात असताना भालेराव हायस्कूल सामोर मागून येणाऱ्या टाटा डिकोर गाडीच्या चालकाने निष्काळजीपणाने गाडी चालून मागून ॲक्टिवा ला धडक दिली.यात चालक अमर व मागे बसलेला स्वप्नील दोघेही खाली पडले यात अमरच्या हात व पायास चांगलेच खर्चटले तर स्वप्नील ला डिकोर चालकाने मागील चाकाखाली घेतले.यात स्वप्निलच्या जबड्याचे हाड तसेच दात तुटले .हा अपघात घडताच डिकोर चालकाने तेथूनआपली गाडी सोडून पळ काढला. तर स्वप्निलला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावनेर पोलीस स्टेशन द्वारे डिकोर चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे विद्यार्थी चमकले, सर्विकडून होत आहे अभिनंदन.

Next Post

नाशिक: शहरातील कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्प हवेत झाला फुर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: शहरातील कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्प हवेत झाला फुर.

नाशिक: शहरातील कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्प हवेत झाला फुर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In