Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नागपूर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खोदलेल्या खड्डाने घेतला १२ वर्षाचा निष्पाप मुलाचा बळी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 29, 2022
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खोदलेल्या खड्डाने घेतला १२ वर्षाचा निष्पाप मुलाचा बळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:
नागपूरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी मार्कंडे असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान भुयारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते.

सार्वजानिक बांधकाम विभागाने खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. पृथ्वी हा काल आपल्या मित्रांसोबत खेळायला बाहेर गेला होता. यावेळी त्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे निष्पाप मुलाचा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान, भुयारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले होते.

Previous Post

चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर

Next Post

Wildz: Möchten Sie in diesem Casino arbeiten? Infos HIE

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Wildz: Möchten Sie in diesem Casino arbeiten? Infos HIE

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In