Sunday, March 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांस शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडून अटक ..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांस शिवाजीनगर पोलिस स्टेशनकडून अटक ..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी..

शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे. सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे त्यांचे स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६२ / २०२२ भादवि कलम ३९२, ३४ मधील जबरी चोरी करणा-या इसमाचे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे प्राप्त फोटोंच्या आधारे पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार बशीर सय्यद यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील जबरी चोरी करणारा इसम हा सध्या पाटील इस्टेट, इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे येथे त्यांच्या सासूकडे काही दिवसांपूर्वीच राहावयास आला असुन सध्या तो पाटील इस्टेट मध्येच त्याचे सासूचे राहते घराबाहेर उभा असलेबाबत माहीती मिळाली.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविला असता, त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह पाटीलइस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे येथे रवाना होवुन तेथे सापळा रचुन सदरठिकाणी वरील वर्णनाचा मुलगा उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेवून, विश्वसात घेवून माहीती घेतली असता त्याने त्याचे नाव इरफान बाबलु शिया वय २२ वर्ष, सध्या राहणार पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे मुळ गाव राहणार गंगानगर, इराणी मश्जिदच्या समोर, ता. गुंटकल, जि अनंतपुर राज्य आंध्रप्रदेश असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केलेचे कबुल केले. आहे.

सदर आरोपीकडून दाखल गुन्हयातील फिर्यादीचा जबरीने चोरुन नेलेला मोबाईल फोन आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ४२,०००/- किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. १६२ / २०२२ भादवि कलम ३९२, ३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त परि ०१, पुणे शहर, श्री. रमाकांत माने, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अमलदार गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, रुपेश वाघमारे, अविनाश भिवरे, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के यांनी केलेली आहे.

Previous Post

आंबेडकरवादी कोण ?

Next Post

वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटाभारती विद्यापीठ पोलिसानं कडून अटक….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटाभारती विद्यापीठ पोलिसानं कडून अटक….

वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटाभारती विद्यापीठ पोलिसानं कडून अटक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In