Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गोंडपिपरी:कारचालकाचेनियंत्रण सुटल्याने, कार आणि आँटोचा भीषण अपघात, पाच जण जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गोंडपिपरी:कारचालकाचेनियंत्रण सुटल्याने, कार आणि आँटोचा भीषण अपघात, पाच जण जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दिलीप दहागावकर, धाबा तोहोगाव प्रतिनिधी

गोंडपिपरी:- तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गोंडपिपरी वरून मुल मार्गाकडे जात असलेल्या कारचे ब्रेक फेल झाल्याने त्यामुळे कार वरील नियंत्रण सूटल्यामुळे चेकबोरगाव वरून गोंडपिपरीकडे येत असलेल्या आँटोला कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेक प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

आज दुपारच्या सुमारास गोंडपिपरी मुल मार्गावर भारत झाडे यांच्या कृषी केंद्राजवळ हा भीषण अपघातात झाला. यात पाच जण जखमी झाले. यात आँटोचालक चेतन झाडे, प्रवासी गणपत मुरपल्लिवर निर्मला सोयाम, पांचशिला मुरपल्लीवर, स्नेहा सोयाम,
गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे भारत झाडे गोंडपिपरी या प्रतिष्ठित व्यापारी यांनी आपल्या कारनी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा चेकबोरगाव येथील गौतम झाडे तालुका काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग गोंडपिपरी यांना या अपघाताच माहिती मिळताच ते ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे येऊन रुग्णांना भेट दिली व रुग्णांना विचारपूस केली.

गोंडपिपरी गेल्या काही दिवसात अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गोंडपिपरी धाबा मार्गाची खस्ता हालत,गोंडपिपरी मुल मार्गावर टाकलेली चुरी व सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाहनामुळ वाढलेली अनियंत्रीत वाहतूक अपघातात कारणीभूत ठरत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारी’ नावाचा उपक्रम राबविणार.

Next Post

नागपूर जिल्हातील हिंगणा वन परिक्षेत्र येथे वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू, वन विभाग करत आहे तपास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर जिल्हातील हिंगणा वन परिक्षेत्र येथे वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू, वन विभाग करत आहे तपास.

नागपूर जिल्हातील हिंगणा वन परिक्षेत्र येथे वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू, वन विभाग करत आहे तपास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In