Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा येथे एकता दौडचे आयोजन, एकता दौडमुळे तरुणांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 31, 2022
in Uncategorized
0 0
0
वर्धा येथे एकता दौडचे आयोजन, एकता दौडमुळे तरुणांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ.

✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी

वर्धा,दि.31:- देशातील नागरिकांमध्ये असलेली विविधतेची भावना एकतेमध्ये जपन्यासाठी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमुळे तरुणांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोंबर हा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळके, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, क्रिडा अधिकारी अनील निमगडे, प्रा. मोहन गुजरकर आदी उपस्थित होते. एकता दौडमध्ये जिल्ह्यातील खेळ संघटना, पोलिस दल, एन.सी.सी. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या एकता दौडच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. पंकज भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशाला मेहनतीने, कष्टाने स्वातंत्र्य लाभले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आजच्या तरुणांमध्ये एकतेची व बंधुत्वाची भावना या एकता दौडच्या माध्यमातून रुजेल, असे आ.भोयर यांनी सांगितले.

या एकता दौडचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करुन दौड महात्मा गांधी चौक, विश्रामगृह मार्गाने आरती चौक, शिवाजी चौक मार्गे झाशी राणी चौक अशी मार्गक्रमण करुन जिल्हा क्रिडा संकुल येथे एकता दौडचा समारोप करण्यात आला.

Previous Post

बल्लारपुर के छठ घाट पर सूर्य को अर्घ्य देकर छठ महापर्व उत्सहापूर्व मा में मनाया गया.

Next Post

फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे सेवाग्रामच्या बापूकुटी येथे स्वागत ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा करणार प्रवास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे सेवाग्रामच्या बापूकुटी येथे स्वागत ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा करणार प्रवास.

फ्रीडम राईडर बाईक रॅलीचे सेवाग्रामच्या बापूकुटी येथे स्वागत ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा करणार प्रवास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In