Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नेवासा तालुक्याला कृषी तज्ज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने ते थोडक्यात बचावले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नेवासा तालुक्याला कृषी तज्ज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

नेवासा:- तालुक्यातील खेडले काजळी येथील कृषी तज्ज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या गाडीचा प्रवरासंगम येथे अपघात झाला असून. या अपघातामध्ये ते सुदैवाने ते किरकोळ जखमी झाले आहेत.

तालुक्यातील प्रवरासंगम येथे सकाळी दहा वाजताच्या सुमारास जालना-पुणे गाडीने डॉ. ढगे यांच्या कियासोनेट एम.एच.17 सी. एम. /4723 कारला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून डॉ. ढगे यांना काही गंभीर दुखापत झाली नसून त्यांना किरकोळ मार लागला आहे. डॉ. ढगे यांचा प्रवरासंगम बसस्थानकावर अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.

नेवासा तालुक्याला डॉक्टर हे एक लाभलेले चांगले व्यक्तिमत्व असून त्यांनी शेतकर्‍यांना कृषी तंत्रज्ञानाबाबत अनमोल मार्गदर्शन केले आहे. डॉ. ढगे हे सुखरूप असल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गतिरोधक व रुंद जागा असणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous Post

लायन्स क्लब सावनेरच्या वतीने आंतरराष्ट्रीय लायन्स सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन.

Next Post

नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीसांना मुंबई येथे विशेष ट्रेनिंग.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीसांना मुंबई येथे विशेष ट्रेनिंग.

नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीसांना मुंबई येथे विशेष ट्रेनिंग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In