Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे केले हस्तगत

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे केले हस्तगत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर

पुणे : दिनांक ०१/११/२०२२ रोजी मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर तपास पथकास गोपनीय बातमी
मिळाली की, मुंढवा चौक कडुन मगरपटटा जाणा-या मुख्य रस्त्याच्या बीज खाली, मुंढवा, पुणे येथे इराम नामे अविनाश सुनिल जगताप हा स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगुन फिरत आहे.. सदर बातमीची खातरजमा करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे यांनी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रशांत माने यांना तपास पथकातील इतर अंमलदार यांचेराह रवाना केले होते. राहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे यांनी त्यांचे कुशलतेने सदर ठिकाणी साध्या वेशात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावुन सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व प्रशांत माने व तपास पथकातील अंमलदार यांनी सशईत इसमास पकडले.

सदर संशईत इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नांव अविनाश सुनिल जगताप वय-२९ वर्षे, रा. चव्हाण चाळ, गोपी मेडीकल, २२६ मंगळवार पेठ, पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता. त्याचे पॅन्टचे मागील बाजुस कंबरेस खोचलेले लोखंडाचे गावठी पिस्टल मॅगझीनसह त्यामध्ये ०२ जिवंत काडतुसे किंमत रुपये १७,०००/- किचे मिळुन आले. सदरचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे त्याने विनापरवाना जवळ बाळगलेबाबत मुंढवा पो स्टे येथे गुन्हा रजि नंबर २८८/२०२२, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हया मध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. आरोपी अविनाश सुनिल जगताप याचेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर येथे शरिरा विरुध्दचे दोन गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे.

वरील कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग श्री नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, श्रीमती नम्रता पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रदीप काकडे, सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस अंमलदार, दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे, राजु कदम, महेश पाठक, राहुल मोरे, सचिन पाटील यांनी केली आहे.

Previous Post

नाशिक घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यास दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.

Next Post

महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची यांची प्रतिक्रिया.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची यांची प्रतिक्रिया.

महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची यांची प्रतिक्रिया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In