Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यास दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यास दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरात घरमध्ये घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अजय वाघेला असे घरफोडी करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे.

देवळाली कॅम्प येथील लॅम रोड परिसरात २६ ते २७ मार्च २०२० या कालावधीत विष्णू संतू खताळे यांच्या घरात चोरट्याने घरफोडी करून ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. पी. हांडोरे यांनी तपास करून अजय वाघेला याच्यासह आणखी एकास अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला होता.या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पी. एस. सपकाळे यांनी युक्तिवाद केला.

या प्रकरणात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अजय याने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले असून. त्यामुळे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. एस. देशमुख यांनी वाघेला यास घरफोडी केल्याप्रकरणी सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार किरण बाबूराव गावंडे यांनी कामकाज पाहिले.

Previous Post

नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीसांना मुंबई येथे विशेष ट्रेनिंग.

Next Post

सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे केले हस्तगत

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे केले हस्तगत

सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी कट्टा व ०२ जिवंत काडतुसे केले हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In