Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 4, 2022
in क्रीडा, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

भामरागड:- तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्राम पंचायत परायणार अंतर्गत ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला व दूसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आज अतिदुर्गम भागात अशा खेळाच्या स्पर्धा आयोजित करून तरुण वर्गाला खेळाविषयी जागरूकता निर्माण करून परिसरातून उत्तम खेळाडू निर्माण व्हावे यासाठी असे खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्या अशी अपेक्षा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या खेळाडूंनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे, उपाध्यक्ष दोघे पल्लो, कोषाध्यक्ष रामजी वड्डे, सचिव सुधाकर मिच्छा, क्रीडा प्रमुख राजेश पुंगाटी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड, विष्णू मडावी उपाध्यक्ष न.प.भामरागड, तपेश हलदर, लक्ष्मीकांत बोगामी, शामराव पेपकवार, सुधाकर कोरेत माजी सरपंच, श्रीकांत बंडमवार, महेश परपा, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुणे – पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोकळा, आता कमी होणार वाहतूक कोंडी.

Next Post

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार? राज्यातील नागरिकांसह शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार? राज्यातील नागरिकांसह शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याची मागणी.

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार? राज्यातील नागरिकांसह शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In