Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका बघता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 4, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका बघता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या शिवसैनिकांना केले आहे.
गुरुवारी दि.3 मातोश्रीवर त्यांनी नाशिकच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे गटाला मशाल ही निशाणी मिळाली आहे. पक्षाची बांधणी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील साधारण 25 पदाधिकार्‍यांची बैठक बोलवली आहे. नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबन घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या शोभा मगर, योगेश बेलदार, यशवंत जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नाशिकच्या शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांचा सत्कार करत मशाल ही निशाणी भेट दिली. या निशाणीतून सकारात्मक ऊर्जा घेवून विरोधकांना पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

डिसेंबरमध्ये नाशिक दौरा
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत. डिसेंबरमध्ये नाशिक जिल्हा दौर्‍यावर येण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी करण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांना केल्यामुळे या निवडणुकांची धामधुम आता सुरु होणार आहे.

Previous Post

बिबट्याने घरात झोपून असलेल्या चिमुकल्या मुलीवर केला हल्ला, मुलगी गंभीर जखमी.

Next Post

स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक, कोणता पर्याय फायद्याचा आहे, ते जाणून घेऊयात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक, कोणता पर्याय फायद्याचा आहे, ते जाणून घेऊयात.

स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक, कोणता पर्याय फायद्याचा आहे, ते जाणून घेऊयात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In