Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट शहरात क्रिकेट सट्टावर पोलिसांनी केली कारवाई, दोन बुकिंना ठोकल्या बेड्या. मोठे मासे लागेल काय गळाला?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 7, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
हिंगणघाट शहरात क्रिकेट सट्टावर पोलिसांनी केली कारवाई, दोन बुकिंना ठोकल्या बेड्या. मोठे मासे लागेल काय गळाला?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट शहर हे सध्या क्रिकेट सट्टाच माहेर घर झाल्याचे दिसून येत आहे. येथे प्रत्येक क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जातो आणि हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात बुकी सक्रिय असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

काल आस्टेलिया येथे रंगलेल्या 2022 विश्व चषकच्या 20/20 सामना भारत विरुध्द झिबांम्बे असा होता. या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसाना प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारावर हिंगणघाट पोलिसांनी दोन क्रिकेट सट्टा बुकिंना अटक केली. हा सर्व प्रकार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास समोर आला आहे.

काल सेमी फायनल पूर्वीचा अखेरचा सामना खेळला जात होता. भारत विरुद्ध झिबॉम्बे यांचा मध्ये हा क्रिकेटचा सामना सुरू असताना दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार उघडकिस आला, क्रिकेट सट्टा बुकी हे विना क्रमांकाच्या जुपिटर मोपेड वाहनाने शहरात फिरून क्रिकेट सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारावर शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगाव चौकात आरोपी आशिष उर्फ बंटी बजरंग लाल व्यास वय 45 वर्ष रा.कोचर वार्ड हिंगणघाट तर दुसरा खामगाव येथील बालाजी वार्ड येथे राहणारा श्यामलाल सुगनचंद शर्मा वय 32 वर्ष या दोघांना काही इसमांकडून सट्टा लावतांना विवेक बनसोड यांच्या पथकाने धाड टाकून रंगेहात अटक केली. पोलिसांनी यावेळी यांच्याकडे 5 मोबाईल हँडसेट,1 विना नंबरची जुपिटर मोटर सायकल तसेच 4 हजार 200 रुपये रोख असा एकूण 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा.विवेक बनसोड, पोलीस कर्मचारी पंकज घोडे, आशिष गेडाम, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले इत्यादींनी केली आहे.

मोठे मासे लागेल काय गळाला?

हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्टा घेणारे बुकी सक्रिय आहेत. त्यांचं नेटर्किंग खूप स्टाँग असल्याची माहिती मिळत आहे. असा मोठ्या मास्या वर पण कारवाई झाली पाहिजे असे मत नागरिक मांडत आहे.

अशा बुकी मुळे अनेक तरुण वाम मार्गाला लागेल आहे. काही तरुणांनी या क्रिकेट सट्टामुळे बर्बाद होऊन आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला असल्याचे काही महिन्या अगोदर समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणात खोलवर जाऊन नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सर्व बुकिवर कारवाई करावी.

Previous Post

नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद आतापर्यंत सुमारे 35 हजार मतदार नोंदणी.

Next Post

1Win Azerbaijan İdman Mərcləri və Caisno saytı Bonus alın Daxil o

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

1Win Azerbaijan İdman Mərcləri və Caisno saytı Bonus alın Daxil o

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In