जिल्हा प्रखंडमंत्री श्री. अरविंद परकीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील राजाराम खां येथे बजरंग दलातर्फ नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. राजाराम शाखा अध्यक्षपदी श्री. रोशन कंबगौनीवार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर उपाध्यक्ष म्हणून शुभम कुमरे यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
या सभेत मार्गदर्शन करताना तालुका सहकार्य मंत्री श्री, संदीप मधुकर मोतकूरवार उपस्थित होते.
धर्मजागरण प्रमुख श्री. नरेंद्र शालिग्राम, आशिष सडमेक, रुपेश सडमेक, दिनेश सडमेक, कपिल आत्राम, गौरक्षा प्रमुख लवकुमार सडमेक, सहादेव सडमेक, संदीप मडावी, कुशाल पेंदाम, निखिल तोर्रेम, रोहित अर्का, संजय गावडे, प्रफुल मडावी, प्रफुल अर्का, कोषाध्यक्ष म्हणून सुरेश पेंदाम,
राजू कंबगौनीवार, नामदेव पेंदाम, इस्पत गावडे, राम कोडापे, संयोजक राहुल कंबगौनीवार, सह संयोजक पंकज पेंदाम, शुभम कंबगौनीवार, करण कंबगौनीवार, शाखा प्रमुख म्हणून विक्रांत सिडाम, श्रीकांत सोयाम, अनिरुद्ध मोतकूरवार आदित्य अलगमकर, श्रीकांत घंटावार, महामंत्री ओमप्रकाश कंबगौनीवार, सदस्यगण म्हणून मोहित आलाम, विपुल मडावी, रसल अर्का, आदित्य मोतकूरवार राजू केकरलावार इत्यादी बजरंग दलचे सदस्य उपस्तित होते.

