Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यातील वास्तुतज्ञाचा मृतदेह अखेर तब्बल सतराव्या दिवशी शोधण्यात बिबवेवाडी पोलीसांना यश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यातील वास्तुतज्ञाचा मृतदेह अखेर तब्बल सतराव्या दिवशी शोधण्यात बिबवेवाडी पोलीसांना यश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर.

पुणे : दिनांक १६/१०/२०२२ रोजी निलेश दत्तात्रय वरघडे, वय ४३ वर्षे, रा. चाळ नं बी/८२ खोली नं. २४. सुप्पर इंदिरानगर, माजी नगरसेविका कुमारबाई यांचे घरा समोर बिबवेवाडी पुणे हे परी परत न आल्याने श्रीमती रूपाली रूपेश वरघडे यांनी खबर दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन मनुष्षा मिसींग रजि. नं.६०/ २०२२ अन्वये दाखल आहे.

सदर मनुष्य मिसींगचा तपास सपोनि श्री प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग व तपास पथकातील स्टाफ असे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सदर मनुष्य मिसींगचे तपासामधो मिसींग व्यक्ती ही दिपक जयकुमार नरळे याचे बरोबर गेला होता व दिपक नरळे याने स्वतःचा मोबाईल फोन बंद करून आपले अस्तित्व लपविलेने त्याने अपहृत इसमा कडील दागिण्याचे मोहापोटी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केले बाबत श्रीमती रुपाली वरघडे यांनी तक्रार दिली असून त्याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५८७/२०२२ गा.द.वि. कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये संशयीत आरोपी दिपक जयकुमार नरळे, वय २१ वर्षे त्यास शिताफीने पकडून तपास करता त्याने त्याचा साथीदार नामे रणजीत ज्ञानदेव जगदाळे, वय २९ वर्षे याचे बरोबर कट करून निलेश वरघडे यास कॉफीमधून झोपेच्या गोळया देवून नंतर त्याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी, सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेचे निष्पन्न झाले असून वर नमुद दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. आज पावेतो दाखल गुन्हयात वापरलेली एकइटींगा कार दोन दुचाकी वाहने तसेच अपहृत इसमाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल असा एकूण १९,१६,४००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी हे अपत निलेश वरवड़े याचा दोरीने गळा आवळून मृतदेह पोत्यात भरून तो नीरा नदी सारोळा पुलावरून नदीत टाकून पुरावा नष्ट केला असल्याच सांगत असल्याने अपहृत निलेश वरपडे याच्या मृतदेहाचा निरानदीत युध्दपातळीवर शोध मोहिम सुरु केली होती. तब्बल १७ दिवसांनी निलेश वरघडे याचा मृतदेह सारोजा येथील निरा नदीत शोध घेण्यास बिबवेवाडी पोलीसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्प अँड रेस्क्यु टीम, भोईराज आपत्ती संघ भोर, पाईल्स वेस्ट अॅडव्हेंचर कोलाई रत्नागिरी महाराष्ट्र आपती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य स्थानिक मच्छीमार व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद पटेल यांनी सातत्याने सचोटीने जिद्द न हारता निरा नदी पात्रात शोध मोहिम राबवत मृतदेह शोधण्यात यश मिळविले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व मा. सहा पोलीस आयुक्त श्रीमती पोर्णिमा तावरे वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रोगिता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक श्री संजय आदलिंग श्री विवेक सिसाल पोलीस अमलदार सहा पोलीस उप निरीक्षक रविंद्र राऊत पोलीस हवालदार शाम लोहोनकर, देशमाने, संतोष जाधव, सतिश मोरे, तानाजी सागर, शिवाजी येवले, अतुल महागडे प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ व अनिल डोळसे, ज्ञानेश्वर डाके, नितीन धोत्रे, महाबळेश्वर ट्रेक्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम भोई राज आपती संघ मोर वाईल्ड वेस्ट अॅडव्हेंचर कोलाई रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य स्थानिक मच्छीमार व शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्ते गुराद पटेल यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काखे हे करीत आहेत

Previous Post

नागपूर: अगोदर सुसाईड नोट लिहिली मग बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल.

Next Post

Mostbet Giriş Azərbaycanda Bahis Şirkətinin Saytında Mostbet Qeydiyyat

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Mostbet Giriş Azərbaycanda Bahis Şirkətinin Saytında Mostbet Qeydiyyat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In