Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुणे: मोरुची येथे कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी. विविध कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 12, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: मोरुची येथे कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी. विविध कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)

पुणे:- येथील मोरूची येथे कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

बौद्ध धर्मात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारीपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मिय स्त्रि- पुरुष आठ शिलांचे पालन व उपोसथ व्रत करतात, सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा ही बौध्द धर्मीय लोकांची महत्वाची पौर्णिमा पैकी एक आहे.

यामुळे कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून मोरूची गावात अनेक उपासक -उपासिकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्तिकी पौर्णिमा साजरी करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले या कार्यक्रमाचा मुख्य विषय धम्म आपल्या दारी व बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महानंदा डाळींबे यांनी यांनी सादर केलेल्या सावित्रीबाई फुले यांची एकांकिका नाटक हे होत. त्यास उपस्थित असलेल्या उपासक-उपासिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात भंते उपाली (बौद्ध धम्म इतिहास अभ्यासक) यांची धम्मदेसना झाली. तर सुधाकर नगरे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा व धम्म जागृती ग्रूप, छाया मोरे, बाळासाहेब गायकवाड (बौद्धाचार्य) उषा बाई लोंढे, रतन लोंढे,
जया झेंडे, अंगणवाडी सेविका, साधना गायकवाड, माधूरी कांबळे, तानाजी साळवे, माया सरतापे सह अनेक महिला आणि पुरुषांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासुन फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद

Next Post

अवैधरित्या पिस्तुल बाळगणाया रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..

अवैधरित्या पिस्तुल बाळगणाया रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In