Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा यूनिट ३ची कामगिरी पुण्यात भारी.यवत येथे पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या आरोपी लकीसिंग टाक याला केले जेरबंद..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा यूनिट ३ची कामगिरी  पुण्यात भारी.यवत येथे पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या आरोपी लकीसिंग टाक याला केले जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

युनिट 3 गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे : पुणे शहरातील उत्तम नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२२ भादवि कलम ३५४,३५७,३८०,३४ अन्वये घरफोडीच्या चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अमलदार दीपक क्षीरसागर यांना यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की लकीसिंग टाक हा दौंड तालुक्यातील यवत येथील मानकोबावडा येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीन चे सहाय्यक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर, पोलीस आमदार दीपक क्षीरसागर,प्रकाश कट्टे, प्रताप पडवाळ हे चौघेजण त्यांच्या खाजगी वाहनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून दबा धरून बसले असता घरफोडी करणारा मुख्य आरोपी लकीसिंग हा मोटरसायकल वरून तेथे आला त्याने घरासमोर गाडी लावली त्याच्यासोबत त्याचा साथीदार नेहालसिंग मन्नूसिंग टाक हा होता . लकीसिंग व निहालसिंग यांना सीताफिने ताब्यात घेतले मात्र त्याचवेळी निहालसिंग यांनी पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाताना निहालसिंग यांनी पोलिसांनी पाठलाग करू नये म्हणून पोलिसाच्या दिशेने गोळीबार करून पळून जाण्यात यश मिळवले होते.
त्यादरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे- लक्कीसिंग गब्बरसिंग टाक,वय- २० वर्ष, रा. रामटेकडी हडपसर पुणे सध्या रा. पाण्याच्या टाकीजवळ इंदिरानगर ता. दौंड जि. पुणे याकडे अधिक तपास करता खालील गुन्हे उघड करण्यात आले आहेत
१) यवत पो.स्टे. गुन्हा रजि. नं – ९४१/२२ , भादवि कलम ३०७,३५३,३४ अन्वये
२) नवी सांगवी पो. स्टे.गुन्हा रजि. नं – ४८८/२२ भादवि कलम -३७९,३४
३)खडकी पो.स्टे. गुन्हा रजि. नं – २८२/२०२२, भादवि कलम ३८०,४५४,४५७,५११,३४ अन्वये
४)उत्तमनगर पो. स्टे गुन्हा रजि. नं – ७१/२०२२,भादवि कलम ३८०,४५४,४५७,५११,३४ अन्वये
५) वानवडी पो. स्टे. गुन्हा रजि. नं – २७१/२०२२,भादवि कलम ३८०,४५४,४५७,५११,३४ अन्वये
६) बंडगार्डन पो.स्टे. गुन्हा रजि. नं – /२०२२,भादवि कलम ३८०,४५४,४५७,५११,३४ अन्वये
सदरचे गुन्हे गुन्हे शाखा युनिट ३ कडून उघड करण्यात आलेले आहेत

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, पो.उप नि. अजितकुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष शिरसागर, पोलीस हवालदार शरद वाकसे पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर पोलीस शिपाई प्रकाश कट्टे प्रताप पडवाळ यांनी केली आहे.

Previous Post

पुणे: इमारतीच्या बांधकाम ठिकाणी पाण्याच्या टाकीत पडून बांधकाम मजुराच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यु.

Next Post

जुनगांव ते गंगापूर टोक रस्‍त्‍यावर लान नदीवरील १४ कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलाचे लोकार्पण संपन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जुनगांव ते गंगापूर टोक रस्‍त्‍यावर लान नदीवरील १४ कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलाचे लोकार्पण संपन.

जुनगांव ते गंगापूर टोक रस्‍त्‍यावर लान नदीवरील १४ कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलाचे लोकार्पण संपन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In