Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 14, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अट्टल गुन्हेगार नामे अजय विजय उकिरडे वय २० वर्षे रा. लक्ष्मीमाता मंदिराचे पाठीमागे, रामटेकडी, हडपसर, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह वानवडी भागात लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, पालघन लाकडी बांबु या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, गृह आगळीक, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमुद इसमाचे विरुद्ध एमपीडीए कायदयान्वये कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमुद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री दिपक लगड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ट पोलीस निरीक्षक, पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणान्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार ८४ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

राणी इवेंट्स तर्फे, किड्स, मिस्टर, मिस, मिसेस बल्लारशाह सुपर मॉडेल 2022 फैशन शो उत्साहात संपन्न.

Next Post

पिल्की वाढोणा गावातील नागरिक फिल्टर पाण्यापासून वंचित, दूषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पिल्की वाढोणा गावातील नागरिक फिल्टर पाण्यापासून वंचित, दूषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य

पिल्की वाढोणा गावातील नागरिक फिल्टर पाण्यापासून वंचित, दूषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In